Skip to main content

SET/NET History 4

  

SET/NET History 4

Share करायला विसरू नका.......................



प्रश्न 1. इंडो - रोमन व्यापाराशी संबंधित सर्वात महत्वपूर्ण मृदभांडी ________ आहेत. (SET 2018 P2)

अ) मद्यकुंभ (अँफोरे)

ब) वाडगा

क) ताट

ड) मडके

  • अ) मद्यकुंभ (अँफोरे)







  • प्रश्न 2. यादी I व यादी II यांच्या जोड्या लावा आणि खाली दिलेल्या संकेतामधून योग्य तो पर्याय निवडा: (SET 2018 P2)

    यादी I (प्राचीन स्थळे)

    (i) राखीगडी
    (ii) पैठण
    (iii) भीमबेटका
    (iv) माहूरझरी

    यादी II (सांस्कृतिक कालखंड)

    (a) प्रारंभिक ऐतिहासिक कालखंड
    (b) महापाषाण कालखंड
    (c) हडप्पा कालखंड
    (d) इतिहासपूर्व कालखंड

    अ) (i) - (a), (ii) - (c), (iii) - (b), (iv) - (d)

    ब) (i) - (c), (ii) - (a), (iii) - (d), (iv) - (b)

    क) (i) - (a), (ii) - (b), (iii) - (c), (iv) - (d)

    ड) (i) - (d), (ii) - (c), (iii) - (b), (iv) - (a)

  • ब) (i) - (c), (ii) - (a), (iii) - (d), (iv) - (b)







  • प्रश्न 3. नेवासा या पुरातत्वीय स्थळाचे उत्खनन __________ यांनी केले. (SET 2018 P2)

    अ) ए. घोष

    ब) बी. बी. लाल

    क) एच. डी. सांकलिया

    ड) देबला मित्रा

  • क) एच. डी. सांकलिया







  • प्रश्न 4. खालीलपैकी कोणत्या प्राचीन भारताच्या संस्कृतीत लोखंडी हत्यारे बहुसंख्य प्रमाणात वापरली आहेत ? (SET 2018 P2)

    अ) मध्यपाषाण (Mesolithic)

    ब) नवपाषाण (Neolithic)

    क) महापाषाण (Megalithic)

    ड) पुरापाषाण (Palaeolithic)

  • क) महापाषाण






  • प्रश्न 5. खालीलपैकी कोणते उत्तखननित स्थळ, महाराष्ट्रातील महत्वपूर्ण मध्ययुगीन स्थळ आहे ?  (SET 2018 P2)

    अ) संजाण

    ब) बुधिहाळ

    क) दौलताबाद

    ड) मोरगाव

  • क) दौलताबाद






  • प्रश्न 6. खालीलपैकी कोणत्या राजाने 'प्रियदर्शी' हे बिरुद वापरलेले आहे ? (SET 2018 P2)

    अ) रुद्रदामन

    ब) चंद्रगुप्त दुसरा

    क) अशोक

    ड) गौतमीपुत्र सातकर्णी

  • क) अशोक







  • प्रश्न 7. खालीलपैकी कोणता राजा कुषाण शासक नव्हता ? (SET 2018 P2)

    अ) कनिष्क पहिला

    ब) वसुदेव पहिला

    क) चष्टन

    ड) हुविष्क पहिला

  • क) चष्टन






  • प्रश्न 8. शक संवत केव्हापासून सुरु झाले ? (SET 2018 P2)

    अ) इ. स. 78

    ब) इ. स. 57

    क) इ. स. 101

    ड) इ. स. 87

  • अ) इ. स. 78







  • प्रश्न 9. पुराणग्रंथांनुसार सातवाहन घराण्यातील किती राजांनी 460 वर्षे राज्य केले ? (SET 2018 P2)

    अ) 28

    ब) 30

    क) 27

    ड) 39

  • ब) 30







  • प्रश्न 10. खालीलपैकी कोणते कोरीव शैलगृह सातवाहन - क्षत्रप कालखंडात कोरलेले नाही ?  (SET 2018 P2)

    अ) भाजे

    ब) पितळखोरा

    क) वेरूळ

    ड) जुन्नर

  • क) वेरूळ







  • प्रश्न 11. भारतातील हडप्पा संस्कृतीचे ज्ञात असलेले सर्वात मोठे स्थळ _________ हे आहे.  (SET 2017 P2)

    अ) फर्माना

    ब) राखीगढी

    क) लोथल

    ड) कालिबंगन

  • ब) राखीगढी







  • प्रश्न 12. 'माहूरझरी' हे प्रसिद्ध महापाषाण संस्कृतीचे स्थळ ________ या राज्यात स्थित आहे.  (SET 2017 P2)

    अ) कर्नाटक

    ब) आंध्रप्रदेश

    क) महाराष्ट्र

    ड) गोवा

  • क) महाराष्ट्र







  • प्रश्न 13. "प्री - हिस्ट्री अँड प्रोटो - हिस्ट्री ऑफ इंडीया अँड पाकिस्तान" या ग्रंथाचे लेखक _______ आहेत ? (SET 2017 P2)

    अ) एस. आर. राव

    ब) एम. के. ढवळीकर

    क) बी. बी. लाल

    ड) एच. डी. सांकलिया

  • ड) एच. डी. सांकलिया






  • प्रश्न 14. खालीलपैकी कोणते प्राचीन उत्खननीत स्थळ जलाशयात बुडलेले असून, उत्खननानंतर ह्या प्राचीन स्थळांचे अवशेष लगतच्या टेकडीवर स्थलांतरित केले गेले आहेत ?  (SET 2017 P2)

    अ) संघोल

    ब) नागार्जुनकोंडा

    क) अमरावती

    ड) नालंदा

  • ब) नागार्जुनकोंडा





  • प्रश्न 15. खालीलपैकी कोणते प्राचीन स्थळ भारतातील प्रसिद्ध नवपाषाण (Neolithic) संस्कृतीचे स्थळ आहे ? (SET 2017 P2)

    अ) लोथल

    ब) मोरगाव

    क) तेर

    ड) बूर्जहोम

  • ड) बूर्जहोम
  • बूर्जहोम - श्रीनगर (जम्मू आणि काश्मीर)





  • प्रश्न 16. कोणी आजीविका संप्रदायाची स्थापना केली ? (SET 2017 P2)

    अ) अजयदेव

    ब) परशुराम

    क) बलपुत्रदेव

    ड) मक्खलीपुत्र गोशाल

  • ड) मक्खलीपुत्र गोशाल





  • प्रश्न 17. दिग्नाग हा _________ धर्माचा तत्ववेत्ता होता.   (SET 2017 P2)

    अ) बौद्ध

    ब) जैन

    क) वैदिक

    ड) हिंदू

  • अ) बौद्ध





  • प्रश्न 18. दुसरी बौद्ध धर्म परिषद __________ येथे भरली होती. (SET 2017 P2)

    अ) राजगृह

    ब) वैशाली

    क) गया

    ड) पाटलीपुत्र

  • ब) वैशाली





  • प्रश्न 19. संगम काळात तामिळमध्ये __________ ने महाभारत लिहिले.  (SET 2017 P2)

    अ) पेरुंदेवनार

    ब) बिलपुतर अलवार

    क) कम्बन

    ड) कुन्दन

  • अ) पेरुंदेवनार





  • प्रश्न 20. दिगंबर जैन प्रथेनुसार भगवान महावीरांचे पहिले प्रवचन ______ येथे झाले.  (SET 2017 P2)

    अ) वैशाली

    ब) पावापुरी

    क) नालंदा

    ड) राजगृह येथील विपुलाचल पर्वत

  • ड) राजगृह येथील विपुलाचल पर्वत








  • पुढे>>>>>>            <<<<<<मागे

     

     

     

     

     

     

     

     

    📚 स्रोत (Source): या पोस्टमध्ये वापरलेले निवडक प्रश्न हे MH-SET परीक्षा (सावीत्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) यांच्या पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांवर आधारित आहेत. मूळ प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी (Link 👉 MH SET संकेतस्थळ)

    ⚠️ अस्वीकरण (Disclaimer): या Post मधील सर्व शैक्षणिक सामग्री केवळ विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी सादर केली आहे. अधिक माहितीसाठी कृपया👉 Disclaimer Page वर क्लिक करा. 



    ugc net History | set exam history previous year papers | set exam history paper 2 past papers | set net exam information | mh set exam result | set exam maharashtra | net set exam history | set exam pattern | mh set | set exam syllabus | SET/NET history Paper 2 | महाराष्ट्र सेट नेट मागील वर्षाचे पेपर । set exam for assistant professor | ugc net history notes | set exam result | history set exam syllabus

    Comments

    Popular posts from this blog

    अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन | Marathi Sahitya Sammelan

      अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन   1878 मध्ये पुणे(हिराबाग) येथे ‘ मराठी ग्रंथकारांचे ’ पहिले संमेलन भरले.  अध्यक्ष - न्या. महादेव गोविंद रानडे         ग्रंथ प्रसाराला चालना मिळण्याच्या हेतूने , तसेच त्यावर एकत्र येऊन विचार   करण्याच्या हेतूने न्या. रानडे यांनी लोकहितवादींच्या सहकार्याने 1878 च्या मे महिन्यात ग्रंथकारांना एकत्र आणण्याचे ठरविले. त्यासाठीचे आवाहन ज्ञानप्रकाश मध्ये प्रसिद्ध झाले. 1906 साली पुणे येथील मळेकर वाड्यात भरलेल्या चौथ्या ग्रंथकार संमेलनात ‘ महाराष्ट्र साहित्य परिषद ’ या संस्थेची स्थापना झाली. संमेलनाध्यक्ष - गो.वा. कानिटकर मराठी साहित्य महामंडळ स्थापने पर्यंतची संमेलन हि महाराष्ट्र साहित्य परिषद संस्थेच्या वतीने भरवली जात होती.   मंडळाच्या   महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे ,    मुंबई मराठी साहित्य संघ मुंबई ,       मराठवाडा साहित्य परिषद छत्रपती संभाजीनगर ,        विदर्भ साहित्य संघ   नागपूर या चार घटक संस्था असून मराठी साहित...

    मराठी लेखक आणि त्यांची टोपण नावे || साहित्यिक आणि टोपणनावे | Sahityik aani Topan Nave

      मराठी लेखक आणि त्यांची टोपण नावे अनंततनय     -     दत्तात्रेय अनंत आपटे कुंजविहारी      -      हरिहर गुरुनाथ कुलकर्णी अनिरुद्ध पुनर्वसू    -     नारायण आठवले कवी अनिल     -      आत्माराम रावजी देशपांडे गिरीश     -      शंकर केशव कानेटकर गोल्या घुबड     -      विष्णुशास्त्री चिपळूणकर जागल्या/दया पवार     -      दगडू मारुती पवार दादू मिया     -      दामोदर विष्णू नेणे अनंत फंदी     -      शाहीर अनंत घोलप विभावरी शिरूरकर/ बाळूताई खरे     -      मालतीबाई बेडेकर अज्ञातवासी     -      दिनकर गंगाधर केळकर   इंदिरा     -      इंदिरा संत   चारुता सागर     -      दिनकर दत्तात्रय भोसले कवी चंद्रशेखर     -      चंद्रशेखर शिवराम गोर्‍ह...

    SET NET Marathi Paper 2 || सेट नेट पेट मराठी पेपर २ भाग 11

    सेट नेट पेट मराठी पेपर २   भाग 11 SET NET Marathi Paper 2 set net marathi previous year questions || set net pyq ||  net set question papers marathi ||  set net exam information in marathi  प्रश्न 1.  भाषाशुद्धीची चळवळ पुढीलपैकी कोणी राबविली ? (Jan 2018) अ) आचार्य अत्रे ब) माधवराव पटवर्धन क) का. र. मित्र ड) पु. भा. भावे Show Answer ब) माधवराव पटवर्धन प्रश्न 2. मराठी बोलीचा पद्धतशीर अभ्यास करण्याचा पहिला मान कोणाकडे जातो ? (Jan 2018) अ) ग्रीम ब) ग्रिअर्सन क) चॉम्स्की ड) हॉकेट Show Answer ब) ग्रीअर्सन प्रश्न 3.  भाषांचा कालौघातील अवस्थांचा अभ्यास पुढीलपैकी कोणत्या शाखेत केला जातो ? ( April 2017) अ) वर्णनात्मक भाषाविज्ञान पद्धती ब) ऐतिहासिक भाषाविज्ञान पद्धती क) समकालीन भाषाविज्ञान पद्धती ड) तौलनिक भाषाविज्ञान पद्धती Show Answer ब) ऐतिहासिक भाषाविज्ञान पद्धती प्रश्न 4.  मराठी, गुजराती, हिंदी या भाषा कोणत्या भाषाकुळात येतात ? (Jan 2018) अ) सिनो - तिबेटीयन ब) ऑस्ट्रो - ...
    ```html
    ```