Skip to main content

SET/NET History 6

  

SET/NET History 6

Share करायला विसरू नका.......................




प्रश्न 1. यादी I व यादी II यांमध्ये जोड्या लावा आणि खाली दिलेल्या सांकेतांकामधून योग्य तो पर्याय निवडा:   (SET 2017 P3)

यादी I (हडप्पा संस्कृतीची स्थळे)

(i) राखीगडी
(ii) लोथल
(iii) आलमगीरपूर
(iv) कालिबंगन

यादी II (राज्ये)

(a) राजस्थान
(b) उत्तरप्रदेश
(c) हरियाना
(d) गुजरात

अ) (i) - (d), (ii) - (c), (iii) - (b), (iv) - (a)

ब) (i) - (d), (ii) - (c), (iii) - (a), (iv) - (b)

क) (i) - (c), (ii) - (d), (iii) - (b), (iv) - (a)

ड) (i) - (a), (ii) - (c), (iii) - (d), (iv) - (b)

  • क) (i) - (c), (ii) - (d), (iii) - (b), (iv) - (a)






  • प्रश्न 2. वाकाटकांची राजधानी खालीलपैकी कोणते प्राचीन स्थळ नाही ?  (SET 2017 P3)

    अ) तगर

    ब) प्रवरपूर

    क) नंदीवर्धन

    ड) वत्सगुल्म

  • अ) तगर







  • प्रश्न 3. खालीलपैकी कोणती जोडी अयोग्य आहे ? (SET 2017 P3)

    अ) हर्षवर्धन - बांसखेडा ताम्रपट

    ब) अमोघवर्ष प्रथम - संजाण ताम्रपट

    क) प्रभावतीगुप्ता - पुणे ताम्रपट

    ड) चंद्रगुप्त प्रथम - मथुरा स्तंभालेख

  • ड) चंद्रगुप्त प्रथम - मथुरा स्तंभालेख







  • प्रश्न 4. खालीलपैकी कोणता प्रदेश ऐहोळे शिलालेखात नमूद केल्यानुसार बादामी चालुक्यवंशी राजा द्वितीय पुलकेशीने जिंकला नव्हता ? (SET 2017 P3)

    अ) कोकण

    ब) सौराष्ट्र

    क) लाटा

    ड) माळवा

  • ब) सौराष्ट्र






  • प्रश्न 5. खालीलपैकी कोणता प्रदेश जुनागढ शिलालेखात नमूद केल्यानुसार पश्चिमी क्षत्रप राजा प्रथम रुद्रदामन याने जिंकला नव्हता ?  (SET 2017 P3)

    अ) विदर्भ

    ब) कुकूर

    क) अनार्त

    ड) अपरांत

  • अ) विदर्भ






  • प्रश्न 6. चंद्रगुप्त मौर्याच्या कालखंडात सुराष्ट्र (सौराष्ट्र) प्रदेशाचा राज्यपाल कोण होता ? (SET 2017 P3)

    अ) कुणाल

    ब) तुषास्फ

    क) सुविशाख

    ड) पुष्पगुप्त

  • ड) पुष्पगुप्त
  • पुष्पगुप्त याने जुनागढ येथे सुदर्शन तलावाची निर्मिती केली होती.







  • प्रश्न 7. खालीलपैकी कोणती देवता कुषाण सम्राट प्रथम कनिष्काच्या सुवर्ण नाण्यांवर आढळून येत नाही ?   (SET 2017 P3)

    अ) बुद्ध

    ब) माओ

    क) मिहीर

    ड) विष्णू

  • ड) विष्णू






  • प्रश्न 8. खालीलपैकी कोणता ग्रंथ हा पाली धर्मग्रंथ सुत्तपिटकाचा भाग नाही  ? (SET 2017 P3)

    अ) खुददकनिकाय

    ब) मज्झीमनिकाय

    क) धम्मनिकाय

    ड) दीघनिकाय

  • क) धम्मनिकाय







  • प्रश्न 9. खालीलपैकी कोणत्या वाकाटक राजपुत्राचा उल्लेख वाकाटक राणी प्रभावतीगुप्ताच्या पुणे ताम्रपटात आढळून येतो ? (SET 2017 P3)

    अ) दिवाकरसेन

    ब) नरेंद्रसेन

    क) रुद्रसेन

    ड) प्रवरसेन

  • अ) दिवाकरसेन







  • प्रश्न 10. खालीलपैकी कोणता संस्कार हा जन्मपूर्व संस्कार आहे ?  (SET 2017 P3)

    अ) निष्क्रमण

    ब) पुंसवन

    क) कर्णवेध

    ड) नामकरण

  • ब) पुंसवन

  • 👉प्रश्न 1. खालीलपैकी कोणता संस्कार हा जन्म होण्यापूर्वीचा नाही ? (SET 2019)





    प्रश्न 11.  खालीलपैकी कोणते प्राचीन स्थळ हडप्पा संस्कृतीशी संबंधित नाही ?   (SET 2018 P3)

    अ) राखीगढी

    ब) लोथल

    क) धोलावीरा

    ड) नेवासा

  • ड) नेवासा







  • प्रश्न 12. आहतनाणी _________ या काळात बहुसंख्य प्रमाणात प्रचलित होती.  (SET 2018 P3)

    अ) उत्तर मध्ययुगीन कालखंड

    ब) मध्ययुगीन कालखंड

    क) हडप्पा संस्कृती कालखंड

    ड) प्रारंभिक ऐतिहासिक कालखंड

  • ड) प्रारंभिक ऐतिहासिक कालखंड







  • प्रश्न 13. खालीलपैकी कोणती चीजवस्तू रोममधून भारतात आयात केली जात होती ? (SET 2018 P3)

    अ) मद्य

    ब) वेलची

    क) लवंग

    ड) मोर

  • अ) मद्य






  • प्रश्न 14. जातककथांच्या अनुसार, खालीलपैकी कोणता शब्द स्थलमार्गाने व्यापार करणाऱ्यांसाठी उपयोजीत केला जात होता ?  (SET 2018 P3)

    अ) पण्याध्यक्ष 

    ब) कम्मार

    क) सार्थवाह

    ड) वणिज

  • क) सार्थवाह





  • प्रश्न 15. अष्टांग हृदय कोणी लिहिला ?  (SET 2018 P3)

    अ) चरक

    ब) वाग्भट्ट

    क) आत्रेय

    ड) नागार्जुन

  • ब) वाग्भट्ट





  • प्रश्न 16. बौद्ध धर्मग्रंथांनुसार खालीलपैकी कोणते गणराज्य नाही ? (SET 2018 P3)

    अ) कोलिय

    ब) शाक्य

    क) कोसल

    ड) मोरिय

  • क) कोसल





  • प्रश्न 17. खालीलपैकी कोणत्या मौर्य शासकाचा उल्लेख कल्हण द्वारा लिखित राजतरंगिणीत आढळून येतो ?   (SET 2018 P3)

    अ) धनानंद

    ब) जालौक

    क) संप्रती

    ड) दशरथ

  • ब) जालौक





  • प्रश्न 18. धनदेवचा अयोध्या शिलालेख _________ राजवंशाच्या इतिहासाशी संबंधित आहे.  (SET 2018 P3)

    अ) सातवाहन

    ब) शुंग

    क) कुषाण

    ड) पश्चिमी क्षत्रप

  • ब) शुंग





  • प्रश्न 19. बौद्ध ग्रंथ मिलिंदपन्हो यात उल्लेखित राजा मिलिंद याची ओळख इंडो - ग्रीक राजा ________ या समवेत केलेली आहे ? (SET 2018 P3)

    अ) युक्रेटायडीस प्रथम

    ब) डिमिट्रीयस प्रथम

    क) मिनॅंडर

    ड) अपोलोडोटस प्रथम

  • क) मिनॅंडर





  • प्रश्न 20. अ. स. आळतेकरांच्या मते, मेहरौली स्तंभ लेखात उल्लेखित राजा चंद्र याची ओळख _______ सोबत केली जाऊ शकते.  (SET 2018 P3)

    अ) गुप्त सम्राट चंद्रगुप्त द्वितीय

    ब) कुषाण सम्राट कनिष्क प्रथम

    क) मौर्य सम्राट चंद्रगुप्त

    ड) गुप्त सम्राट चंद्रगुप्त प्रथम

  • अ) गुप्त सम्राट सम्राट चंद्रगुप्त द्वितीय








  • पुढे>>>>>>            <<<<<<मागे

     

     

     

     

     

     

     

     

    📚 स्रोत (Source): या पोस्टमध्ये वापरलेले निवडक प्रश्न हे MH-SET परीक्षा (सावीत्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) यांच्या पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांवर आधारित आहेत. मूळ प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी (Link 👉 MH SET संकेतस्थळ)

    ⚠️ अस्वीकरण (Disclaimer): या Post मधील सर्व शैक्षणिक सामग्री केवळ विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी सादर केली आहे. अधिक माहितीसाठी कृपया👉 Disclaimer Page वर क्लिक करा. 



    ugc net History | set exam history previous year papers | set exam history paper 2 past papers | set net exam information | mh set exam result | set exam maharashtra | net set exam history | set exam pattern | mh set | set exam syllabus | SET/NET history Paper 2 | महाराष्ट्र सेट नेट मागील वर्षाचे पेपर । set exam for assistant professor | ugc net history notes | set exam result | history set exam syllabus

    Comments

    Popular posts from this blog

    अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन | Marathi Sahitya Sammelan

      अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन   1878 मध्ये पुणे(हिराबाग) येथे ‘ मराठी ग्रंथकारांचे ’ पहिले संमेलन भरले.  अध्यक्ष - न्या. महादेव गोविंद रानडे         ग्रंथ प्रसाराला चालना मिळण्याच्या हेतूने , तसेच त्यावर एकत्र येऊन विचार   करण्याच्या हेतूने न्या. रानडे यांनी लोकहितवादींच्या सहकार्याने 1878 च्या मे महिन्यात ग्रंथकारांना एकत्र आणण्याचे ठरविले. त्यासाठीचे आवाहन ज्ञानप्रकाश मध्ये प्रसिद्ध झाले. 1906 साली पुणे येथील मळेकर वाड्यात भरलेल्या चौथ्या ग्रंथकार संमेलनात ‘ महाराष्ट्र साहित्य परिषद ’ या संस्थेची स्थापना झाली. संमेलनाध्यक्ष - गो.वा. कानिटकर मराठी साहित्य महामंडळ स्थापने पर्यंतची संमेलन हि महाराष्ट्र साहित्य परिषद संस्थेच्या वतीने भरवली जात होती.   मंडळाच्या   महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे ,    मुंबई मराठी साहित्य संघ मुंबई ,       मराठवाडा साहित्य परिषद छत्रपती संभाजीनगर ,        विदर्भ साहित्य संघ   नागपूर या चार घटक संस्था असून मराठी साहित...

    मराठी लेखक आणि त्यांची टोपण नावे || साहित्यिक आणि टोपणनावे | Sahityik aani Topan Nave

      मराठी लेखक आणि त्यांची टोपण नावे अनंततनय     -     दत्तात्रेय अनंत आपटे कुंजविहारी      -      हरिहर गुरुनाथ कुलकर्णी अनिरुद्ध पुनर्वसू    -     नारायण आठवले कवी अनिल     -      आत्माराम रावजी देशपांडे गिरीश     -      शंकर केशव कानेटकर गोल्या घुबड     -      विष्णुशास्त्री चिपळूणकर जागल्या/दया पवार     -      दगडू मारुती पवार दादू मिया     -      दामोदर विष्णू नेणे अनंत फंदी     -      शाहीर अनंत घोलप विभावरी शिरूरकर/ बाळूताई खरे     -      मालतीबाई बेडेकर अज्ञातवासी     -      दिनकर गंगाधर केळकर   इंदिरा     -      इंदिरा संत   चारुता सागर     -      दिनकर दत्तात्रय भोसले कवी चंद्रशेखर     -      चंद्रशेखर शिवराम गोर्‍ह...

    SET NET Marathi Paper 2 || सेट नेट पेट मराठी पेपर २ भाग 11

    सेट नेट पेट मराठी पेपर २   भाग 11 SET NET Marathi Paper 2 set net marathi previous year questions || set net pyq ||  net set question papers marathi ||  set net exam information in marathi  प्रश्न 1.  भाषाशुद्धीची चळवळ पुढीलपैकी कोणी राबविली ? (Jan 2018) अ) आचार्य अत्रे ब) माधवराव पटवर्धन क) का. र. मित्र ड) पु. भा. भावे Show Answer ब) माधवराव पटवर्धन प्रश्न 2. मराठी बोलीचा पद्धतशीर अभ्यास करण्याचा पहिला मान कोणाकडे जातो ? (Jan 2018) अ) ग्रीम ब) ग्रिअर्सन क) चॉम्स्की ड) हॉकेट Show Answer ब) ग्रीअर्सन प्रश्न 3.  भाषांचा कालौघातील अवस्थांचा अभ्यास पुढीलपैकी कोणत्या शाखेत केला जातो ? ( April 2017) अ) वर्णनात्मक भाषाविज्ञान पद्धती ब) ऐतिहासिक भाषाविज्ञान पद्धती क) समकालीन भाषाविज्ञान पद्धती ड) तौलनिक भाषाविज्ञान पद्धती Show Answer ब) ऐतिहासिक भाषाविज्ञान पद्धती प्रश्न 4.  मराठी, गुजराती, हिंदी या भाषा कोणत्या भाषाकुळात येतात ? (Jan 2018) अ) सिनो - तिबेटीयन ब) ऑस्ट्रो - ...
    ```html
    ```