Skip to main content

SET/NET History 7

  

SET/NET History 7

Share करायला विसरू नका.......................




प्रश्न 1. खालीलपैकी कोणत्या परमार शासकाने शिल्पशास्त्रावर आधारित 'समरांगण सूत्रधार' या ग्रंथाची रचना केली आहे ?  (SET 2018 P2)

अ) उदयादित्य

ब) भोज

क) सिंधुराज

ड) लक्ष्मदेव

  • ब) भोज






  • प्रश्न 2. वाकाटक राणी प्रभावतीगुप्ता हि कोणत्या गुप्तराजाची कन्या होती ?  (SET 2018 P2)

    अ) चंद्रगुप्त दुसरा

    ब) चंद्रगुप्त पहिला

    क) रामगुप्त

    ड) काचगुप्त

  • अ) चंद्रगुप्त दुसरा







  • प्रश्न 3. खालीलपैकी कोणत्या चोल राजाने तंजावर येथील बृहदेश्वर मंदिराची निर्मिती केली होती ? (SET 2018 P2)

    अ) राजराज पहिला

    ब) राजेंद्र पहिला

    क) कुलोत्तंग

    ड) राजाधिराज

  • अ) राजराज पहिला







  • प्रश्न 4. इ. स. च्या पाचव्या शतकादरम्यान खालीलपैकी कोणत्या चिनी प्रवाश्याने भारताला भेट दिली ? (SET 2018 P2)

    अ) फाहियान

    ब) इत्सिंग

    क) ह्युएन - त्संग

    ड) ह्युएली

  • अ) फाहियान






  • प्रश्न 5. सोमेश्वर तिसरा या कल्याणी चालुक्य राजाने पुढीलपैकी कोणत्या शीर्षकाने ज्ञानकोषीय रचना केलेली आहे ?  (SET 2018 P2)

    अ) विक्रमांकदेवचरित

    ब) मानसोल्लास

    क) मिताक्षरा

    ड) प्रबंधचिंतामणी

  • ब) मानसोल्लास






  • प्रश्न 6. यादी I व यादी II यांच्या जोड्या लावा आणि खाली दिलेल्या संकेतांमधून योग्य पर्याय निवडा:   (SET 2018 P2)

    यादी I (अधिकारी)

    (i) सीताध्यक्ष
    (ii) पण्याध्यक्ष
    (iii) पौतवाध्यक्ष
    (iv) सुत्राध्यक्ष

    यादी II (विभागप्रमुख)

    (a) वजन - मापे नियामक
    (b) सूत - कापड कार्यशाळा
    (c) शाही जमीन
    (d) व्यापार आणि बाजारपेठ

    अ) (i) - (b), (ii) - (a), (iii) - (d), (iv) - (c)

    ब) (i) - (c), (ii) - (d), (iii) - (a), (iv) - (b)

    क) (i) - (a), (ii) - (b), (iii) - (d), (iv) - (c)

    ड) (i) - (d), (ii) - (c), (iii) - (b), (iv) - (a)

  • ब) (i) - (c), (ii) - (d), (iii) - (a), (iv) - (b)







  • प्रश्न 7. हेमाद्री, या यादवघराण्याच्या पंतप्रधानाने खालीलपैकी कोणती रचना केली ? (SET 2018 P2)

    अ) चतुर्वर्गचिंतामणी

    ब) प्रबंधचिंतामणी

    क) कृत्यकल्पतरू

    ड) राजतरंगिनी

  • अ) चतुर्वर्गचिंतामणी






  • प्रश्न 8. खिलजी काळात देवगिरीवरची तिसरी मोहीम कोणी काढली ?  (SET 2018 P2)

    अ) आलाउद्दीन खिलजी

    ब) जलालुद्दीन खिलजी

    क) मलिक काफूर

    ड) मुबारक शाह खिलजी

  • क) मलिक काफूर







  • प्रश्न 9. चौकोनी आकाऱ्याच्या मकबऱ्यांबरोबर, दिल्ली सुलतानशाहीच्या शासकांनी खालीलपैकी कोणत्या आकाराचे मकबरे मोठ्या प्रमाणात बनविले ?  (SET 2018 P2)

    अ) षट्कोणी

    ब) अष्ट्कोणी

    क) पंचकोणी

    ड) त्रिकोणी

  • ब) अष्टकोणी






  • प्रश्न 10. यादी I व यादी II यांच्या जोड्या लावा आणि खाली दिलेल्या संकेतांमधून योग्य पर्याय निवडा:   (SET 2018 P2)

    यादी I

    (i) वेठ - बिगारी
    (ii) मोहीम पट्टी
    (iii) फास्की
    (iv) शेतसारा

    यादी II

    (a) लष्करी कुचसाठी लागणारा खर्च
    (b) बळजबरीने बनविलेला मजूर
    (c) जिरायती जमिनीवरील कर
    (d) हिरवा भाजीपाला विक्रेत्यांवरील कर

    अ) (i) - (b), (ii) - (a), (iii) - (d), (iv) - (c)

    ब) (i) - (d), (ii) - (a), (iii) - (c), (iv) - (b)

    क) (i) - (c), (ii) - (d), (iii) - (a), (iv) - (b)

    ड) (i) - (c), (ii) - (a), (iii) - (b), (iv) - (d)

  • अ) (i) - (b), (ii) - (a), (iii) - (d), (iv) - (c)





  • प्रश्न 11.  _________ लेणी समूह भारतातील प्राचीन बौद्ध लेणी समूह आहे.   (SET 2023)

    अ) भाजा

    ब) कार्ले

    क) कोंडाणे

    ड) अजिंठा

  • अ) भाजा







  • प्रश्न 12. अशोककालीन शिलालेख कोरण्यासाठी ________ लिपीचा वापर केला गेला नाही. (SET 2023)

    अ) ब्राह्मी

    ब) खरोष्ठि

    क) ग्रीक

    ड) शारदा

  • ड) शारदा







  • प्रश्न 13. मौर्य सम्राट अशोक यांचे खालीलपैकी कोणत्या गिरनार शिलालेखात चोल आणि पांड्य यांचा उल्लेख आहे  ? (SET 2023)

    अ) दुसरा

    ब) तिसरा

    क) पाचवा

    ड) सातवा

  • अ) दुसरा






  • प्रश्न 14. कोणत्या बौद्ध भिक्षूच्या प्रभावाखाली अशोक बौद्धधर्माचा उत्साही समर्थक बनला ?  (SET 2023)

    अ) उपगुप्त

    ब) उपाली

    क) राधागुप्त

    ड) नागसेन

  • अ) उपगुप्त







  • प्रश्न 15. यादी क्रमांक I मधील ग्रंथांच्या जोड्या यादी क्रमांक II मधील लेखकांशी लावा :    (SET 2023)

    यादी I 

    (a) कल्हाना
    (b) श्रीहर्ष
    (c) सोदधला
    (d) मेरुतुंगा

    यादी II 

    (1) उदयासंदुरीकथा
    (2) राजतरंगिनी
    (3) प्रबंध चिंतामणी
    (4) नैषधीयचरित

    अ) (a) - (2), (b) - (1), (c) - (3), (d) - (4)

    ब) (a) - (2), (b) - (3), (c) - 4), (d) - (1)

    क) (a) - (2), (b) - (4), (c) - (1), (d) - (3)

    ड) (a) - (2), (b) - (3), (c) - (4), (d) - (1)

  • क) (a) - (2), (b) - (4), (c) - (1), (d) - (3)





  • प्रश्न 16. खालीलपैकी कोणत्या शासकाने पहिल्या बौद्ध परिषदेच्या आयोजनात मदत केली ? (SET 2023)

    अ) अशोक

    ब) चंद्रगुप्त

    क) बिंबिसार

    ड) अजातशत्रू

  • ड) अजातशत्रू





  • प्रश्न 17. खालीलपैकी कोणत्या सातवाहन राजाने पश्चिमी क्षत्रप शासक नहपान यांची चांदीची नाणी पुर्नटंकित केली  होती ?  (SET 2023)

    अ) गौतमीपुत्र सातकर्णी

    ब) गौतमीपुत्र सिरी यज्ञ सातकर्णी

    क) वासिष्ठिपुत्र पुळुमावी

    ड) स्कंद सिरी सातकर्णी

  • अ) गौतमीपुत्र सातकर्णी





  • प्रश्न 18. _________ या कुषाण राजाच्या नाण्यावरून महासेन, स्कंद कुमार आणि विशाखा हि वेगवेगळी देवता होती असे सिद्ध होते. (SET 2023)

    अ) प्रथम कनिष्क

    ब) प्रथम वासुदेव

    क) हुविष्क

    ड) द्वितीय वासुदेव

  • क) हुविष्क





  • प्रश्न 19. द्वितीय चंद्रगुप्त यांच्या मथुरा स्तंभलेखातून _________ या संप्रदायावर प्रकाश पडतो.  (SET 2023)

    अ) पाशुपत

    ब) कापालिक I 

    क) आजीविक II

    ड) भागवत

  • अ) पाशुपत





  • प्रश्न 20. खालीलपैकी कोणत्या गुप्त सम्राटाने सर्वप्रथम चांदीची नाणी काढली होती ?  (SET 2023)

    अ) द्वितीय चंद्रगुप्त

    ब) समुद्रगुप्त

    क) प्रथम कुमारगुप्त

    ड) प्रथम चंद्रगुप्त

  • अ) द्वितीय चंद्रगुप्त








  • पुढे>>>>>>            <<<<<<मागे

     

     

     

     

     

     

     

     

    📚 स्रोत (Source): या पोस्टमध्ये वापरलेले निवडक प्रश्न हे MH-SET परीक्षा (सावीत्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) यांच्या पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांवर आधारित आहेत. मूळ प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी (Link 👉 MH SET संकेतस्थळ)

    ⚠️ अस्वीकरण (Disclaimer): या Post मधील सर्व शैक्षणिक सामग्री केवळ विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी सादर केली आहे. अधिक माहितीसाठी कृपया👉 Disclaimer Page वर क्लिक करा. 



    ugc net History | set exam history previous year papers | set exam history paper 2 past papers | set net exam information | mh set exam result | set exam maharashtra | net set exam history | set exam pattern | mh set | set exam syllabus | SET/NET history Paper 2 | महाराष्ट्र सेट नेट मागील वर्षाचे पेपर । set exam for assistant professor | ugc net history notes | set exam result | history set exam syllabus

    Comments

    Popular posts from this blog

    अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन | Marathi Sahitya Sammelan

      अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन   1878 मध्ये पुणे(हिराबाग) येथे ‘ मराठी ग्रंथकारांचे ’ पहिले संमेलन भरले.  अध्यक्ष - न्या. महादेव गोविंद रानडे         ग्रंथ प्रसाराला चालना मिळण्याच्या हेतूने , तसेच त्यावर एकत्र येऊन विचार   करण्याच्या हेतूने न्या. रानडे यांनी लोकहितवादींच्या सहकार्याने 1878 च्या मे महिन्यात ग्रंथकारांना एकत्र आणण्याचे ठरविले. त्यासाठीचे आवाहन ज्ञानप्रकाश मध्ये प्रसिद्ध झाले. 1906 साली पुणे येथील मळेकर वाड्यात भरलेल्या चौथ्या ग्रंथकार संमेलनात ‘ महाराष्ट्र साहित्य परिषद ’ या संस्थेची स्थापना झाली. संमेलनाध्यक्ष - गो.वा. कानिटकर मराठी साहित्य महामंडळ स्थापने पर्यंतची संमेलन हि महाराष्ट्र साहित्य परिषद संस्थेच्या वतीने भरवली जात होती.   मंडळाच्या   महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे ,    मुंबई मराठी साहित्य संघ मुंबई ,       मराठवाडा साहित्य परिषद छत्रपती संभाजीनगर ,        विदर्भ साहित्य संघ   नागपूर या चार घटक संस्था असून मराठी साहित...

    मराठी लेखक आणि त्यांची टोपण नावे || साहित्यिक आणि टोपणनावे | Sahityik aani Topan Nave

      मराठी लेखक आणि त्यांची टोपण नावे अनंततनय     -     दत्तात्रेय अनंत आपटे कुंजविहारी      -      हरिहर गुरुनाथ कुलकर्णी अनिरुद्ध पुनर्वसू    -     नारायण आठवले कवी अनिल     -      आत्माराम रावजी देशपांडे गिरीश     -      शंकर केशव कानेटकर गोल्या घुबड     -      विष्णुशास्त्री चिपळूणकर जागल्या/दया पवार     -      दगडू मारुती पवार दादू मिया     -      दामोदर विष्णू नेणे अनंत फंदी     -      शाहीर अनंत घोलप विभावरी शिरूरकर/ बाळूताई खरे     -      मालतीबाई बेडेकर अज्ञातवासी     -      दिनकर गंगाधर केळकर   इंदिरा     -      इंदिरा संत   चारुता सागर     -      दिनकर दत्तात्रय भोसले कवी चंद्रशेखर     -      चंद्रशेखर शिवराम गोर्‍ह...

    SET NET Marathi Paper 2 || सेट नेट पेट मराठी पेपर २ भाग 11

    सेट नेट पेट मराठी पेपर २   भाग 11 SET NET Marathi Paper 2 set net marathi previous year questions || set net pyq ||  net set question papers marathi ||  set net exam information in marathi  प्रश्न 1.  भाषाशुद्धीची चळवळ पुढीलपैकी कोणी राबविली ? (Jan 2018) अ) आचार्य अत्रे ब) माधवराव पटवर्धन क) का. र. मित्र ड) पु. भा. भावे Show Answer ब) माधवराव पटवर्धन प्रश्न 2. मराठी बोलीचा पद्धतशीर अभ्यास करण्याचा पहिला मान कोणाकडे जातो ? (Jan 2018) अ) ग्रीम ब) ग्रिअर्सन क) चॉम्स्की ड) हॉकेट Show Answer ब) ग्रीअर्सन प्रश्न 3.  भाषांचा कालौघातील अवस्थांचा अभ्यास पुढीलपैकी कोणत्या शाखेत केला जातो ? ( April 2017) अ) वर्णनात्मक भाषाविज्ञान पद्धती ब) ऐतिहासिक भाषाविज्ञान पद्धती क) समकालीन भाषाविज्ञान पद्धती ड) तौलनिक भाषाविज्ञान पद्धती Show Answer ब) ऐतिहासिक भाषाविज्ञान पद्धती प्रश्न 4.  मराठी, गुजराती, हिंदी या भाषा कोणत्या भाषाकुळात येतात ? (Jan 2018) अ) सिनो - तिबेटीयन ब) ऑस्ट्रो - ...
    ```html
    ```