Skip to main content

SET/NET History 8

  

SET/NET History 8

Share करायला विसरू नका.......................




प्रश्न 1. पुरातत्वीय समन्वेषणाच्या वैज्ञानिक पद्धतीचे खालीलपैकी कोणती पद्धत उदाहरण नाही ?  (SET 2024)

अ) चुंबकीय सर्वेक्षण

ब) लेऱीसी परिदर्शक

क) विद्युतप्रतिरोध सर्वेक्षण

ड) स्थळांच्या नावाचा अभ्यास

  • ड) स्थळांच्या नावाचा अभ्यास






  • प्रश्न 2. गुप्त सम्राट रामगुप्त यांची ऐतिहासिकता सिद्ध करण्यासाठीचा सर्वात महत्वाचा अभिलेखीय पुरावा ________ हा होय.  (SET 2024)

    अ) दुर्जनपूर जैन प्रतिमा अभिलेख

    ब) सांची बौद्ध प्रतिमा अभिलेख

    क) मथुरा जैन प्रतिमा अभिलेख

    ड) देवगढ जैन प्रतिमा अभिलेख

  • अ) दुर्जनपूर जैन प्रतिमा अभिलेख







  • प्रश्न 3. मौर्य सम्राट अशोक यांचा अभिलेखीत शिल्पयुक्त पट्ट _______ येथे सापडला. (SET 2024)

    अ) सांची

    ब) भरहूत

    क) कनगनहल्ली

    ड) अमरावती

  • क) कनगनहल्ली







  • प्रश्न 4. मौर्य सम्राट अशोक यांच्या कोणत्या शिलालेखात संघभेदाचा उल्लेख येतो ? (SET 2024)

    अ) मास्की

    ब) रूपानाथ

    क) नित्तूर

    ड) सारनाथ

  • ड) सारनाथ






  • प्रश्न 5. सातवाहन सम्राज्ञी नागानिकेच्या नाणेघाट शिलालेखात खालीलपैकी कोणत्या वैदिक यज्ञाचा उल्लेख प्राप्त होत नाही ?  (SET 2024)

    अ) राजसूय

    ब) अप्तोर्याम

    क) पुरुषमेध

    ड) अश्वमेध

  • क) पुरुषमेध






  • प्रश्न 6. पश्चिमी क्षत्रपांच्या कार्दमक शाखेचा संस्थापक __________ हा होता. (SET 2024)

    अ) प्रथम रुद्रदामन

    ब) नहपान

    क) भूमक

    ड) चष्टन

  • ड) चष्टन







  • प्रश्न 7. सम्राट प्रथम रुद्रदामन याच्या जुनागढ शिलालेखानुसार, सम्राट प्रथम रुद्रदामन याने खालीलपैकी कोणता प्रदेश जिंकला नाही ? (SET 2024)

    अ) सुराष्ट्र

    ब) अपराष्ट्र

    क) विदर्भ

    ड) अनूप

  • क) विदर्भ






  • प्रश्न 8. पूरननुरू _______ यांच्या इतिहासावर प्रकाश टाकतो ?  (SET 2024)

    अ) गंग

    ब) मौर्य

    क) पांड्य

    ड) कदंब

  • क) पांड्य







  • प्रश्न 9. खालील साधने नागपूर जवळील अडम येथील मृण्मय मुद्रा, घंटासाला येथील नाणी आणि पाणिणी व पतंजली यांची ग्रंथे कोणत्या राजवंशाशी संबंधित आहेत ?  (SET 2024)

    अ) सालंकायन

    ब) विष्णूकुंडिन

    क) पल्लव

    ड) शक - क्षत्रप

  • अ) सालंकायन






  • प्रश्न 10. वाकाटक सम्राज्ञी प्रभावती गुप्त यांनी थोरला पुत्र _______ यांच्या वतीने राज्याकडे लक्ष दिले.  (SET 2024)

    अ) दामोदरसेन

    ब) द्वितीय प्रवरसेन

    क) देवसेन

    ड) दिवाकरसेन

  • ड) दिवाकरसेन





  • प्रश्न 11.  खालीलपैकी कोणता ग्रंथ 'ऐतिहासिक चरित्र' या सदराखाली समाविष्ट होतो ?   (SET 2017 P3)

    अ) हर्षचरित

    ब) अष्टाध्यायी

    क) महाभाष्य

    ड) मिलिंदपन्हो

  • अ) हर्षचरित







  • प्रश्न 12. चाहमान राजा तृतीय पृथ्वीराजच्या समकालीन असलेला गाहडवाल राजा _______ हे होते. (SET 2017 P3)

    अ) तृतीय गोविंद

    ब) धर्मपाल

    क) जयच्चंद्र

    ड) मिहीरभोज

  • क) जयच्चंद्र







  • प्रश्न 13. खालीलपैकी कोण प्रतिहार राजवंशाचा शासक नव्हता ? (SET 2017 P3)

    अ) महिपाल प्रथम

    ब) महेंद्रपाल प्रथम

    क) मिहीरभोज

    ड) गोविंद तृतीय

  • ड) गोविंद तृतीय






  • प्रश्न 14. चिनी यात्रेकरू ह्युएन - त्संग याने इ. स. सातव्या शतकातील _________ या तीन महत्वपूर्ण शासकांचा उल्लेख केला आहे ?  (SET 2017 P3)

    अ) प्रथम नरसिंहवर्मन, हर्षवर्धन आणि द्वितीय पुलकेशी

    ब) तृतीय महेंद्रवर्मन, द्वितीय पुलकेशी आणि हर्षवर्धन

    क) सिंहविष्णू, प्रथम नरसिंहवर्मन आणि द्वितीय चंद्रगुप्त

    ड) समुद्रगुप्त, हर्षवर्धन आणि द्वितीय पुलकेशी

  • अ) प्रथम नरसिंहवर्मन, हर्षवर्धन आणि द्वितीय पुलकेशी







  • प्रश्न 15. पाल राजवंशाचा संस्थापक कोण होता ?    (SET 2017 P3)

    अ) देवपाल

    ब) गोपाल

    क) धर्मपाल

    ड) विग्रहपाल

  • ब) गोपाल





  • प्रश्न 16. पश्चिमी क्षत्रपांच्या दोन प्रमुख शाखा ________ हे होत्या. (SET 2017 P3)

    अ) क्षहरात आणि कार्दमक

    ब) कार्दमक आणि भद्र

    क) मित्र आणि क्षहरात

    ड) कार्दमक आणि कान्हभोज

  • अ) क्षहरात आणि कार्दमक





  • प्रश्न 17. शुंग कालखंडातील बेसनगर स्तंभलेखात ________ राजदूत हेलिओदोरस याने स्तंभ उभारल्याचा उल्लेख आढळून येतो.  (SET 2017 P3)

    अ) चिनी

    ब) सिथियन

    क) हुण

    ड) ग्रीक

  • ड) ग्रीक





  • प्रश्न 18. नागानंद हे संस्कृत नाटक _______ याने लिहिले. (SET 2017 P3)

    अ) हर्षवर्धन

    ब) कालिदास

    क) क्षुद्रक

    ड) विशाखादत्त

  • अ) हर्षवर्धन





  • प्रश्न 19. सिंध प्रांत, इ. स. आठव्या शतकात कोणी जिंकला होता ? (SET 2017 P3)

    अ) मुहम्मद - बिन - कासीम

    ब) अबू - मशर

    क) अल - बिलाधुरी

    ड) दाहीर

  • अ) मुहम्मद - बिन - कासीम





  • प्रश्न 20. अराबास्क काय होते ?  (SET 2017 P3)

    अ) लिपी

    ब) अरबी लिपी व चित्रप्रतिकांचे मिश्रण 

    क) गायनशैली

    ड) दगडाचा प्रकार

  • ब) अरबी लिपी व चित्रप्रतिकांचे मिश्रण








  • पुढे>>>>>>           <<<<<<मागे

     

     

     

     

     

     

     

     

    📚 स्रोत (Source): या पोस्टमध्ये वापरलेले निवडक प्रश्न हे MH-SET परीक्षा (सावीत्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) यांच्या पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांवर आधारित आहेत. मूळ प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी (Link 👉 MH SET संकेतस्थळ)

    ⚠️ अस्वीकरण (Disclaimer): या Post मधील सर्व शैक्षणिक सामग्री केवळ विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी सादर केली आहे. अधिक माहितीसाठी कृपया👉 Disclaimer Page वर क्लिक करा. 



    ugc net History | set exam history previous year papers | set exam history paper 2 past papers | set net exam information | mh set exam result | set exam maharashtra | net set exam history | set exam pattern | mh set | set exam syllabus | SET/NET history Paper 2 | महाराष्ट्र सेट नेट मागील वर्षाचे पेपर । set exam for assistant professor | ugc net history notes | set exam result | history set exam syllabus

    Comments

    Popular posts from this blog

    अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन | Marathi Sahitya Sammelan

      अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन   1878 मध्ये पुणे(हिराबाग) येथे ‘ मराठी ग्रंथकारांचे ’ पहिले संमेलन भरले.  अध्यक्ष - न्या. महादेव गोविंद रानडे         ग्रंथ प्रसाराला चालना मिळण्याच्या हेतूने , तसेच त्यावर एकत्र येऊन विचार   करण्याच्या हेतूने न्या. रानडे यांनी लोकहितवादींच्या सहकार्याने 1878 च्या मे महिन्यात ग्रंथकारांना एकत्र आणण्याचे ठरविले. त्यासाठीचे आवाहन ज्ञानप्रकाश मध्ये प्रसिद्ध झाले. 1906 साली पुणे येथील मळेकर वाड्यात भरलेल्या चौथ्या ग्रंथकार संमेलनात ‘ महाराष्ट्र साहित्य परिषद ’ या संस्थेची स्थापना झाली. संमेलनाध्यक्ष - गो.वा. कानिटकर मराठी साहित्य महामंडळ स्थापने पर्यंतची संमेलन हि महाराष्ट्र साहित्य परिषद संस्थेच्या वतीने भरवली जात होती.   मंडळाच्या   महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे ,    मुंबई मराठी साहित्य संघ मुंबई ,       मराठवाडा साहित्य परिषद छत्रपती संभाजीनगर ,        विदर्भ साहित्य संघ   नागपूर या चार घटक संस्था असून मराठी साहित...

    मराठी लेखक आणि त्यांची टोपण नावे || साहित्यिक आणि टोपणनावे | Sahityik aani Topan Nave

      मराठी लेखक आणि त्यांची टोपण नावे अनंततनय     -     दत्तात्रेय अनंत आपटे कुंजविहारी      -      हरिहर गुरुनाथ कुलकर्णी अनिरुद्ध पुनर्वसू    -     नारायण आठवले कवी अनिल     -      आत्माराम रावजी देशपांडे गिरीश     -      शंकर केशव कानेटकर गोल्या घुबड     -      विष्णुशास्त्री चिपळूणकर जागल्या/दया पवार     -      दगडू मारुती पवार दादू मिया     -      दामोदर विष्णू नेणे अनंत फंदी     -      शाहीर अनंत घोलप विभावरी शिरूरकर/ बाळूताई खरे     -      मालतीबाई बेडेकर अज्ञातवासी     -      दिनकर गंगाधर केळकर   इंदिरा     -      इंदिरा संत   चारुता सागर     -      दिनकर दत्तात्रय भोसले कवी चंद्रशेखर     -      चंद्रशेखर शिवराम गोर्‍ह...

    SET NET Marathi Paper 2 || सेट नेट पेट मराठी पेपर २ भाग 11

    सेट नेट पेट मराठी पेपर २   भाग 11 SET NET Marathi Paper 2 set net marathi previous year questions || set net pyq ||  net set question papers marathi ||  set net exam information in marathi  प्रश्न 1.  भाषाशुद्धीची चळवळ पुढीलपैकी कोणी राबविली ? (Jan 2018) अ) आचार्य अत्रे ब) माधवराव पटवर्धन क) का. र. मित्र ड) पु. भा. भावे Show Answer ब) माधवराव पटवर्धन प्रश्न 2. मराठी बोलीचा पद्धतशीर अभ्यास करण्याचा पहिला मान कोणाकडे जातो ? (Jan 2018) अ) ग्रीम ब) ग्रिअर्सन क) चॉम्स्की ड) हॉकेट Show Answer ब) ग्रीअर्सन प्रश्न 3.  भाषांचा कालौघातील अवस्थांचा अभ्यास पुढीलपैकी कोणत्या शाखेत केला जातो ? ( April 2017) अ) वर्णनात्मक भाषाविज्ञान पद्धती ब) ऐतिहासिक भाषाविज्ञान पद्धती क) समकालीन भाषाविज्ञान पद्धती ड) तौलनिक भाषाविज्ञान पद्धती Show Answer ब) ऐतिहासिक भाषाविज्ञान पद्धती प्रश्न 4.  मराठी, गुजराती, हिंदी या भाषा कोणत्या भाषाकुळात येतात ? (Jan 2018) अ) सिनो - तिबेटीयन ब) ऑस्ट्रो - ...
    ```html
    ```