Skip to main content

SET/NET History 9

  

SET/NET History 9

Share करायला विसरू नका.......................




प्रश्न 1. नालंदा विद्यापीठाची स्थापना ________ ने केली, असे मानले जाते.  (SET 2017 P2)

अ) दुसऱ्या चंद्रगुप्त

ब) कुमारगुप्त पहिला

क) समुद्रगुप्त

ड) अशोक

  • ब) कुमारगुप्त पहिला






  • प्रश्न 2. बौद्धधर्म ग्रंथांनुसार मौर्य राजा अशोकाला बौद्ध धर्मात दिक्षित करण्याचे श्रेय कोणाला दिले जाते ?  (SET 2017 P2)

    अ) उपगुप्त

    ब) कुमारगुप्त

    क) भद्रबाहू

    ड) पतंजली

  • अ) उपगुप्त







  • प्रश्न 3. यादी I व यादी II यांच्या जोड्या लावा आणि खाली दिलेल्या सांकेतांकामधून योग्य पर्यायाची निवड करा :     (SET 2017 P2)

    यादी I                        यादी II 

    (राजवंश)                (संस्थापक)

    (i) सातवाहन        (a) वसुदेव

    (ii) काण्व             (b) पुष्यमित्र

    (iii) शुंग               (c) कुजल कडफायसीस

    (iv) कुषाण           (c) सिमुक


    अ) (i) - (d), (ii) - (a), (iii) - (b), (iv) - (c)

    ब) (i) - (d), (ii) - (b), (iii) - (a), (iv) - (c)

    क) (i) - (c), (ii) - (b), (iii) - (a), (iv) - (d)

    ड) (i) - (a), (ii) - (b), (iii) - (c), (iv) - (d)

  • अ) (i) - (d), (ii) - (a), (iii) - (b), (iv) - (c)







  • प्रश्न 4. वासिष्ठीपुत्र पुलुमावी याच्या नाशिक शिलालेखानुसार, पश्चिमी क्षत्रपांच्या क्षहारात शाखेचे _______ ने पूर्णपणे निर्मूलन केले.  (SET 2017 P2)

    अ) यज्ञश्री सातकर्णी

    ब) गौतमीपुत्र सातकर्णी

    क) वासिष्ठीपुत्र पुलुमावी

    ड) कुंभ सातकर्णी

  • ब) गौतमीपुत्र सातकर्णी






  • प्रश्न 5. खालीलपैकी कोणती संज्ञा गुप्त काळात महसूल व्यवस्थेमध्ये वापरली जात नव्हती ?  (SET 2017 P2)

    अ) आर्ष

    ब) उद्रंग

    क) भाग

    ड) उपरीकर

  • अ) आर्ष






  • प्रश्न 6. महाबलीपूरम येथील एकाश्म मंदिरे _______ या पल्लव राजाच्या कारकिर्दीत कोरण्यात आली. (SET 2017 P2)

    अ) सिंहविष्णू

    ब) विष्णूगोप

    क) अपराजितवर्मन

    ड) नरसिंहवर्मन पहिला

  • ड) नरसिंहवर्मन पहिला







  • प्रश्न 7. सती प्रथेचा प्राचीनतम अभिलेखीय पुरावा _________ कालखंडात आढळून येतो. (SET 2017 P2)

    अ) सातवाहन

    ब) शुंग

    क) गुप्त

    ड) राष्ट्रकूट

  • क) गुप्त






  • प्रश्न 8. खालील प्रश्नांच्या उत्तरामध्ये एक जोडीची चुकीची आहे. ती निवडणे :    (SET 2017 P2)

    अ) गुलाम वंश - इ. स. 1206 - 1290

    ब) खिलजी घराणे - इ. स. 1290 - 1320

    क) तुघलक घराणे - इ. स. 1320 - 1398

    ड) विजयनगर साम्राज्य - इ. स. 1346 - 1518

  • ड) विजयनगर साम्राज्य - इ. स. 1346 - 1518







  • प्रश्न 9. बहामनी राज्याच्या दरबारातील प्रसिद्ध संत गेसू दारज हे सुफी संप्रदायाच्या कोणत्या सिलसिंल्याशी संबंधित होते ?  (SET 2017 P2)

    अ) चिस्ती

    ब) कादिरी

    क) शटटारी 

    ड) सुहरावर्दी

  • अ) चिस्ती






  • प्रश्न 10. 'तारिखे - ई - अलाई' कोणी लिहिला आहे ?  (SET 2017 P2)

    अ) अमीन खान

    ब) अमीर खुसरो

    क) बलबन

    ड) आमिर खान

  • ब) अमीर खुसरो






  • प्रश्न 11. यादी I व यादी II मध्ये जोड्या लावा व खाली दिलेल्या संकेतांकामधून योग्य तो पर्याय निवडा:   (SET 2018 P3)

    यादी I (महाजनपदे)

    (i) वत्स
    (ii) अंग
    (iii) गांधार
    (iv) शूरसेन

    यादी II (राजधानी)

    (a) मथुरा
    (b) तक्षशिला
    (c) चंपा
    (d) कौसंबी

    अ) (i) - (d), (ii) - (b), (iii) - (c), (iv) - (a)

    ब) (i) - (d), (ii) - (b), (iii) - (a), (iv) - (c)

    क) (i) - (c), (ii) - (d), (iii) - (a), (iv) - (b)

    ड) (i) - (d), (ii) - (c), (iii) - (b), (iv) - (a)

  • ड) (i) - (d), (ii) - (c), (iii) - (b), (iv) - (a)







  • प्रश्न 12. खालीलपैकी कोणत्या चोल राजाने चीन मध्ये दूत पाठविला होता ? (SET 2018 P3)

    अ) विजयालय

    ब) प्रथम राजेंद्र

    क) राजादित्य

    ड) अरिंजय

  • ब) प्रथम राजेंद्र







  • प्रश्न 13. सातवाहन आणि पश्चिमी क्षत्रप यांच्यातील संघर्षाच्या साठी खालीलपैकी कोणता पुरावा नाही ? (SET 2018 P3)

    अ) जोगलठेंबी नाणेनिधी

    ब) वासिष्ठीपुत्र पुळुमावी याचा नाशिक लेणी शिलालेख

    क) खारवेलचा हाथीगुंफा शिलालेख

    ड) गौतमीपुत्र सातकर्णीची नाणी

  • क) खारवेलचा हाथीगुंफा शिलालेख






  • प्रश्न 14. हाथीगुंफा शिलालेखानुसार खारवेल हा _______ या प्रदेशाचा राजा होता.  (SET 2018 P3)

    अ) मगध

    ब) कलिंग

    क) अवंती

    ड) कोसल

  • ब) कलिंग







  • प्रश्न 15. गुप्त राजा द्वितीय चंद्रगुप्ताची कन्या प्रभावती गुप्ताचा विवाह _______ यांच्या सोबत झाला होता.   (SET 2018 P3)

    अ) प्रथम रुद्रसेन

    ब) दामोदरसेन

    क) द्वितीय रुद्रसेन

    ड) दिवाकरसेन

  • क) द्वितीय रुद्रसेन





  • प्रश्न 16. खालीलपैकी कोणता अभिलेख गुप्त राजा रामगुप्ताच्या ऐतिहासिकतेवर प्रकाश टाकतो ? (SET 2018 P3)

    अ) दुर्जनपूर शिलालेख

    ब) अलाहाबाद स्तंभलेख

    क) मेहरौली स्तंभलेख

    ड) भितरी स्तंभलेख

  • अ) दुर्जनपूर शिलालेख





  • प्रश्न 17. खालीलपैकी कोणती जोडी चुकलेली आहे ?  (SET 2018 P3)

    अ) खारवेल - हाथीगुंफा शिलालेख

    ब) रुद्रदामन - जुनागढ शिलालेख

    क) समुद्रगुप्त - अलाहाबाद स्तंभालेख

    ड) नहपान - भाजे शैलगृह शिलालेख

  • ड) नहपान - भाजे शैलगृह शिलालेख





  • प्रश्न 18. बादामी चालुक्यवंशी राजा द्वितीय पुलकेशीच्या ऐहोळे शिलालेखाची रचना कोणी केली ?  (SET 2018 P3)

    अ) रविकीर्ती

    ब) भारवी

    क) हरिषेण

    ड) तिलभट्ट

  • अ) रविकीर्ती





  • प्रश्न 19. पाशुपत संप्रदायाचा संस्थापक कोणाला मानले जाते ? (SET 2018 P3)

    अ) माधवाचार्य

    ब) लकुलीश

    क) शंकराचार्य

    ड) वल्लभाचार्य

  • ब) लकुलीश





  • प्रश्न 20. राजकीय भूमीसाठी कौटिल्याच्या अर्थशास्त्रात कोणता शब्द वापरलेला आहे ?  (SET 2018 P3)

    अ) सीता

    ब) व्रज

    क) विनीत

    ड) क्षेत्र

  • अ) सीता








  • पुढे>>>>>>            <<<<<<मागे

     

     

     

     

     

     

     

     

    📚 स्रोत (Source): या पोस्टमध्ये वापरलेले निवडक प्रश्न हे MH-SET परीक्षा (सावीत्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) यांच्या पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांवर आधारित आहेत. मूळ प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी (Link 👉 MH SET संकेतस्थळ)

    ⚠️ अस्वीकरण (Disclaimer): या Post मधील सर्व शैक्षणिक सामग्री केवळ विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी सादर केली आहे. अधिक माहितीसाठी कृपया👉 Disclaimer Page वर क्लिक करा. 



    ugc net History | set exam history previous year papers | set exam history paper 2 past papers | set net exam information | mh set exam result | set exam maharashtra | net set exam history | set exam pattern | mh set | set exam syllabus | SET/NET history Paper 2 | महाराष्ट्र सेट नेट मागील वर्षाचे पेपर । set exam for assistant professor | ugc net history notes | set exam result | history set exam syllabus

    Comments

    Popular posts from this blog

    अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन | Marathi Sahitya Sammelan

      अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन   1878 मध्ये पुणे(हिराबाग) येथे ‘ मराठी ग्रंथकारांचे ’ पहिले संमेलन भरले.  अध्यक्ष - न्या. महादेव गोविंद रानडे         ग्रंथ प्रसाराला चालना मिळण्याच्या हेतूने , तसेच त्यावर एकत्र येऊन विचार   करण्याच्या हेतूने न्या. रानडे यांनी लोकहितवादींच्या सहकार्याने 1878 च्या मे महिन्यात ग्रंथकारांना एकत्र आणण्याचे ठरविले. त्यासाठीचे आवाहन ज्ञानप्रकाश मध्ये प्रसिद्ध झाले. 1906 साली पुणे येथील मळेकर वाड्यात भरलेल्या चौथ्या ग्रंथकार संमेलनात ‘ महाराष्ट्र साहित्य परिषद ’ या संस्थेची स्थापना झाली. संमेलनाध्यक्ष - गो.वा. कानिटकर मराठी साहित्य महामंडळ स्थापने पर्यंतची संमेलन हि महाराष्ट्र साहित्य परिषद संस्थेच्या वतीने भरवली जात होती.   मंडळाच्या   महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे ,    मुंबई मराठी साहित्य संघ मुंबई ,       मराठवाडा साहित्य परिषद छत्रपती संभाजीनगर ,        विदर्भ साहित्य संघ   नागपूर या चार घटक संस्था असून मराठी साहित...

    मराठी लेखक आणि त्यांची टोपण नावे || साहित्यिक आणि टोपणनावे | Sahityik aani Topan Nave

      मराठी लेखक आणि त्यांची टोपण नावे अनंततनय     -     दत्तात्रेय अनंत आपटे कुंजविहारी      -      हरिहर गुरुनाथ कुलकर्णी अनिरुद्ध पुनर्वसू    -     नारायण आठवले कवी अनिल     -      आत्माराम रावजी देशपांडे गिरीश     -      शंकर केशव कानेटकर गोल्या घुबड     -      विष्णुशास्त्री चिपळूणकर जागल्या/दया पवार     -      दगडू मारुती पवार दादू मिया     -      दामोदर विष्णू नेणे अनंत फंदी     -      शाहीर अनंत घोलप विभावरी शिरूरकर/ बाळूताई खरे     -      मालतीबाई बेडेकर अज्ञातवासी     -      दिनकर गंगाधर केळकर   इंदिरा     -      इंदिरा संत   चारुता सागर     -      दिनकर दत्तात्रय भोसले कवी चंद्रशेखर     -      चंद्रशेखर शिवराम गोर्‍ह...

    SET NET Marathi Paper 2 || सेट नेट पेट मराठी पेपर २ भाग 11

    सेट नेट पेट मराठी पेपर २   भाग 11 SET NET Marathi Paper 2 set net marathi previous year questions || set net pyq ||  net set question papers marathi ||  set net exam information in marathi  प्रश्न 1.  भाषाशुद्धीची चळवळ पुढीलपैकी कोणी राबविली ? (Jan 2018) अ) आचार्य अत्रे ब) माधवराव पटवर्धन क) का. र. मित्र ड) पु. भा. भावे Show Answer ब) माधवराव पटवर्धन प्रश्न 2. मराठी बोलीचा पद्धतशीर अभ्यास करण्याचा पहिला मान कोणाकडे जातो ? (Jan 2018) अ) ग्रीम ब) ग्रिअर्सन क) चॉम्स्की ड) हॉकेट Show Answer ब) ग्रीअर्सन प्रश्न 3.  भाषांचा कालौघातील अवस्थांचा अभ्यास पुढीलपैकी कोणत्या शाखेत केला जातो ? ( April 2017) अ) वर्णनात्मक भाषाविज्ञान पद्धती ब) ऐतिहासिक भाषाविज्ञान पद्धती क) समकालीन भाषाविज्ञान पद्धती ड) तौलनिक भाषाविज्ञान पद्धती Show Answer ब) ऐतिहासिक भाषाविज्ञान पद्धती प्रश्न 4.  मराठी, गुजराती, हिंदी या भाषा कोणत्या भाषाकुळात येतात ? (Jan 2018) अ) सिनो - तिबेटीयन ब) ऑस्ट्रो - ...
    ```html
    ```